फुटाळा तलाव परिसरातील व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरालगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत मंदिर मंगळवारी अतिक्रमण विरोधीपथकाने हटविले. ...
शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. ...
सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्यासाठी शासनाने शालार्थ प्रणाली आणली.पण ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी अजूनही कायम आहे. त्यामुळे सप्टेंबर-२०१९ वेतन देयके संगणकात जनरेट होत नाही. तर वेतन अधीक्षक ऑफलाईन वेतन देयके स्वीकारायला तयार नाही. ...
‘एक व्यक्ती एक झाड, करू या शहर हिरवेगार’ या संकल्पनेनुसार महापालिकेने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. यावर ४ कोटी ९४ लाख ५४ हजार ७६८ रुपये खर्च केला जाणार आहे. ...
रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. ...