या आजारावर वेळीच उपचार झाल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो. गवतात आढळणाऱ्या स्क्रबच्या डंखामुळे रूग्णांची प्रकृती हळूहळू खालावते. सुरूवातीला फार लक्षणे आढळत नाही. मात्र उपचार न केल्यास शरिरातील एकेक अवयव निकामी होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे ...
पुसद भाजपला देऊन उमरखेड सेनेकडे घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने केवळ एकाच अन् त्याही परंपरागत मतदारसंघावर बोळवण केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील कातकडे, आशिष खुलसंगे, ...
आर्णी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पाच टर्म पूर्ण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गोंड समाजातील तरुणांनी एकत्र येऊन मुंबई-दिल्लीपर्यंत फिल्डींग लावली होती. मात्र त्य ...
विधानसभा निवडणुकीत दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षातर्फे तर सख्खे भाऊ-बहीण दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांतर्फे रिंगणात उतरले आहेत. ...
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपल्बिकन पक्षाला महायुतीमध्ये सहा जागा देण्यात आल्या आहेत. आठवले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ...
विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ मतदार संघासाठी तब्बल ६८० अर्जांची उचल झाली असून, केवळ ८ उमेदवारांकडूनच अर्ज सादर झाले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला. ...