प्रचंड घोषणाबाजी आणि जल्लोषात चिमूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीला लाभलेले हजारो लोकांचे समर्थन लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे, चिमूर मतदार ...
आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही. ...
अहेरीतही शुक्रवारचा दिवस या निवडणुकीतील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक हॉट दिवस ठरला. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा भाजपकडून माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन ...
केटीएस किंवा बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता असताना या वैद्यकीय महाविद्यालयातील काही कर्मचारी, अधिकारी विदर्भ एक्सप्रेसने दुपारी १२ वाजता येणे व तीन तास खुर्च्या मोडून २.५५ च्या विदर्भ एक्सप्रेने परत जातात. गोंदियात वैद्यकीय महाविद्या ...
राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच ...
शुक्रवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गा चौक येथून रॅली काढून अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय कार्यालयात नामाकंन दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी म ...
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. नियोजन क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्ह ...
कॉँग्रेसचे वर्धा येथील उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या उपस्थित होत्या. मात्र, शुक्रवारी बंधूंचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची गैरहजेरी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व हिमाचलच्या ...
वर्धा मतदार संघात एकूण १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे अनंत उमाटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रकाश वलके, माकपच्यावतीने चंद्रभान नाखले, बहुजन समाज पार्टीच्यावतीने ...