विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केले. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक आणि २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या हिवाळी परी ...
भंडारा जिल्ह्यातील मौजा ढोरप येथील एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतलेला युवक रूपचंद अंबादास मेश्राम याने स्वयं रोजगाराच्या हेतूने शेतीची मशागत करण्यासाठी भंडारा येथील लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज या महिंद्रा कंपनीच्या डिलर मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला. त ...
गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे. या चमूत राज ...
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे नागरिकांशी चर्चा करताना ते बोलत होते. साकोली विधानसभा क्षेत्रात मला भाजपने उमेदवारी दिली. तीन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक आठवड्याला चार दिवस भंडारा गोंदियामध्ये आपल्या सहवासात असतो. दोन दिवस मुंबई आणि एक दिवस नागपु ...
राज्यात नव्हे तर देशात गाजत असलेल्या ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेधार्थ आज वृक्षलावकड करण्यात आली. इतक्यावरच वृक्षपे्रमी थांबले नाही तर त्यांनी कॅन्डल मार्च काढून आपला रोष व्यक्त केला. ...
सेलडोहकडून एम.एच. ३२ बी. ८३६७ क्रमांकाचा अॅपे प्रवासी घेऊन केळझरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच. ३२ ए.एफ. ३१२५ या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकी वरील प्रशांत मसराम (४५), रवी शेटे (४०) व प्रशांत आंबटकर (३५) रा. सिंदी (रेल्वे.) हे गंभीर जख ...
देवळी विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदार संघात आता १४ उमेदवार निवडणुक लढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये राजेंद्र गुलाबराव बानमारे, ज्ञानेश्वर गोविंदराव ढग ...
आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र तोडसाम यांनी पक्ष नेत्याच्या आदेशाला थारा दिला नाही. ते रिंगणात कायम आहे. तोडसाम रिंगणात रहावे यासाठी काँग्रेसकडून शर्त ...
कार्यकर्त्यांच्या नास्ता, जेवण तर मतदाराच्या बसण्याच्या व्यवस्थेचे ही दर निवडणूक आयोगाने निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना सहा रूपये दराचा चहा प्यावा लागणार तर मतदारांना सहा रूपयाच्या खुर्चीवर बसावे लागणार आहे. ...