भीसीत फसवणूक करणारे व फसविले गेलेले अशा सर्वांची यादी बनविली जात आहे. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसली तरी भीसी व्यवसायातून चालणारी अवैध सावकारी, त्यातील गुंडांचा शिरकाव यामुळे पोलीस स्वत:हून या प्रकरणात अनेकांना रेकॉर्डवर आणण्याच्या तयारीत आहे. ...
शरद पवार याही वयात फिरत असल्याने त्यांना सहानुभूती मिळणार नाही. उलट ‘या वयात पवार कशाला फिरतात? थापेबाजीचे राजकारण, जातीय राजकारण ते आणखी किती वर्षे करणार, असे आता लोकच विचारू लागले आहेत, असे पाटील म्हणाले. ...