कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना ...
शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून ये ...
जिल्हा निवडणूक अधिकारी वर्धा व रत्नीबाई विद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच वर्धा जिल्ह्याने १०० टक्के मतदानाची पातळी गाठावी या उद्देशाने जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
असले तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला औषधी विके्रत्यांची साथ मिळाल्यास नक्कीच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला तेथील औषधी विक्रेत्यांनी साथ मिळाली आहे. तशीच साथ वर्ध्या ...
आर्णी येथील डुबेवार ले-आऊटमध्ये पहिली विजय संकल्प सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधक या निवडणुकीत लोकसभेचीच कॅसेट वाजवित असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना ११०० ...
रोडवरच मोठे व खोल खड्डे पडल्याने जड वाहनांना मार्ग काढावा कोठून असा प्रश्न पडतो आहे. लहान वाहने तर या खड्ड्यात उलटतात की काय, अशी भीती निर्माण होते. चालक सावध नसेल तर या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात निश्चित आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साच ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली क ...
बसस्थानक चौकातील हे फलक लागल्यानंतर भाजपकडून स्थानिक शिवसेना नेत्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. शिवसेनेने हा मुद्दा पक्षाचे संपर्क प्रमुख व विदर्भ समन्वयक यांच्याकडे पाठविला. या नेत्याने बंडखोर ढवळे यांच्याशी आपण स्वत: बोलून त्यांना समज देऊ असा सं ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे माहे सप्टेंबरचे वेतन यासह ऑक्टोबरचे मासिक वेतन दिवाळीपूर्वी मिळावे, ही मागणी या निवेदनातून प्रामुख्याने करण्यात आली आहे. वेतनातील अनियमिततेमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांवर ...
मोजक्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली आहे. या ठिकाणी अॅव्हरेज घटला आहे. प्रारंभीचाच अॅव्हरेज घटल्याने मागाहून झालेल्या पेरणी क्षेत्रात उत्पन्नच येणार किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना ८ ते १० क्विंटलचा सरासरी अॅव्हरेज आला ...