स्थानिक पंचायत समिती चौकातील आनंद सभागृह स्थित मुख्य प्रचार कार्यालयातून शेकडो कार्यकर्त्यांसोबत पायी प्रचाराला सुरुवात झाली. ही पदयात्रा बस स्थानक मार्गे सुरू होऊन किसन चौक, जयस्तंभ चौक, नेताजी चौक, मोर्शी रोड, गूळ साथमध्ये बच्चू कडू यांनी भेटी दिल् ...
कांतानगर परिसरात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी देशमुख म्हणाले, विकासाचे राजकारण आजवर केले. त्यात तडजोड केली नाही. विकासकामे करण्याची प्रत्येकाची क्षमता ओळखून मतदारांनी मतदान केले पाहिजे. ...
निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी, यासाठी आयोग आग्रही आहे. याच अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या म्हणजेच २६२८ केंद्रांच्या १० टक्के अर्थात २६३ मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाद्वारे (वेब कास्ट ...
भाजप आणि काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून साकोलीकडे बघितले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे नेते माजी खासदार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यात सुरूवातीला तिरंगी लढत दिसत होती. मात्र आत ...
साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ.परिणय फुके, वंचित आघाडीचे सेवक वाघाये, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. सुरूवातीला या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र होते. साकोलीकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले होते. मात्र गत दोन दिवसात येथील लढतीचे ...
त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १ ...
सुधीर मुनगंटीवार यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाजाची सेवा करण्याचा संकल्प आमच्या सरकारने सतत जोपासला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसे ...
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा चंद्रपूर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांना शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आतापर्यंत ...
भंते ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय व सुखमय होण्यासाठी मनाची शुद्धी आवश्यक आहे. धम्म विचारात वैज्ञानिक दृष्टी आहे. त्यामुळेच हा विचार वैश्विक झाला. भंते कृपाशरण म्हणाले, बुद्धाचा धम्म माणसाने ...