शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बहुतांश घराच्या गेटपुढे लाल रंगाचे पाणी बाटलीत भरून लटकविल्याचे चित्र आहे. यामागचे कारण विचारले असता, हशा पिकल्याशिवाय राहणार नाही. ...
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे मंजुरी मिळालेल्या नवीन व्यावसायिक विषयांचे, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ११ वी साठी आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून १२ वी साठी समावेश करण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत नागुपरात राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अख्खी राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करीत काँग्रेसचा ‘हात’ उंचावण्यासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. ...
बाजारात आकाशात विविध रंगाची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांची मागणी वाढली आहे. बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत. ...
अत्यंत अटीतटीच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्याच्या चौदाव्या विधानसभेत एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तर एका आयपीएसच्या पत्नीला प्रवेश करण्यात यश आले आहे. ...