पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जात असल्यामुळे इतर नेत्यांना देखील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. किंबहुना अनेक नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. ...
नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र पक्षांतरानंतर हे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणुकीत समोर आले आहे. ...
एका पराभवाने आपण थांबणार असून आणखी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळात आपला आवाज नको होतो, म्हणून भाजपने माझ्या पराभवासाठी मोठी ताकद उभी केली होती, असंही शिंदे म्हणाले. ...
निवडणुकीचा निकाल लागताच, संजयमामा शिंदे यांनी भाजपची वाट धरली आहे. अपक्ष आमदार शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दर्शविणारे पत्र सादर केले. त्यामुळे संजयमामा यांनी राष्ट्रवादीलाच मामा बनवल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. ...