दिवाळी दोन दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.यंदा कमी आवाज, आकाशात रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम आहे. ...
धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधून सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सराफा बाजारात १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफांनी दिली. ...
उत्तर नागपुरात नितीन राऊत यांची मुत्सद्देगिरी कामी आली, तर पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांच्या संघर्षाला फळ मिळाले. या दोन्ही नेत्यांनी दमदार एन्ट्री करीत ‘काँग्रेस अभी जिंदा है’ हे सिद्ध केले. त्यांच्या विजयाने काँग्रेसची शान राखली गेली. ...
मध्य नागपूर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश ऊर्फ बंटी शेळके. ‘मध्य नागपूर का बेटा’ चा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या बंटीचा पराभव झाला असला तरी, त्याने दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. ...
विधानसभेत ‘वंचित’ काय चमत्कार करते, याकडे लक्ष लागले होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील मतदारांनी तरी ‘वंचित’ला नाकारले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतांपासून वंचित राहिले. ...