सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश ...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर १०, भंडारा १४ आणि साकोली मतदार संघात १५ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमे ...
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. ही मते टिकविण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे. आपच्या अॅड. गोस्वामी यांचाही भाजपच्या नाराज मतांवर डोळा आहे. हा चमत्कार घडल्यास निवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. विद्यमान स्थिती बघता काँग्रे ...
देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा संबोधल्या जाते. याला मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक जि.प.सदस्य भाजपचे त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांचे आहेत. पक्षाशी बांधिलकी व नेत्यांप्रती निष्ठा म्ह ...
वास्तविक गेल्या १० वर्षांपासून आमदारकी मिळण्यापासून हुलकावणी बसत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा यांना यावेळची निवडणूक जिंकणे फारसे कठीण नव्हते. परंतू या भागाच्या विकासासाठी मंत्रीपद मिळावे असे म्हणत ते भाजपकडे आस लावून बसले होते. त्या ...
परिस्थिती फारशी अनुकूल नसताना विद्यमान आमदार डॉ.होळी यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करत पुन्हा भाजपचे तिकीट पटकावण्यात यश मिळवले. पण तत्पूर्वीच त्यांनी जनसंपर्क आणि गावागावात छोट्यामोठ्या कार्यक्रमांचा धडाका लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पार्श् ...
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे ...
शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमधील काही गाळेधारकांनी पालिकेचा कर थकविला होता. कर भरण्यासंदर्भात कळविल्यानंतरही कराचा भरणा करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी कर वसुली पथकाने धडक मोहीम राबवून कर थकविणाºया मालमत्ताधारकांच्या गाळ्याला सील लाव ...