केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्लीमार्फत राज्यात लक्ष्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण रोखणे, शासकीय आरोग्य संस्थामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदार मातांना सर्व सोयी सुविधा देणे, त्यांच ...
महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठविला आहे. राजकारणात सुध्दा महिला सक्रीय असून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री पदापासून अनेक महत्त्वपूर्ण पदांची जवाब ...
डॉ. विजय सूर्यवंशी किंवा अभिमन्यू काळे या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब मजुरांच्या हाताला काम देत गोंदियाचे नाव देशात लौकीक केले होते. परंतु त्याच जिल्ह्यातील लाखो मजुरांना आजघडीला बेरोजगार राहण्याची पाळी मागील दोन वर्षात आली आहे. ...
रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६३४/२०१९ अन्वये गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे व आकाश राजू हरणे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चाकू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ...
न्यायालयीन कोठडी भोगत असताना मंगळवारी दुपारी शंकरची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शंकरला सुरूवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग् ...
रामनगर भागातील चौपाटी मैदानावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित असल्याचे लक्षात येताच आदिवासी बांधवांनी एकत्र येत रामनगर भागातील चौपाटी मैदान गाठले. रावणदहनाचा विरोध करण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच सदर कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित ...
फकीरा गणपत पिटलेवाड (३२) असे मृत पतीचे नाव आहे. तर नीलाबाई फकीरा पिटलेवाड (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी फकीराची आई व पत्नी नीलाबाईच्या माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्या दोघीही घरी परतल्या. मात्र त्यांना फकीरा आढळला नाही. ...
मानोरा येथून शरद पवार यांचे सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्णी रोड स्थित पक्ष कार्यालयात आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, यवतमाळ विधा ...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती आहे. सात पैकी एकमेव दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे. बाकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार लढत आहे. परंतु वणी, उमरखेड व यवतमाळ या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले आहे. ...