भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले होते. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता. जय बुद्ध व जय भीमच्या जयघोषाने अख्ख ...
नागपूर जिल्ह्यातील बहुतांश जागांवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला. ...
उत्तर नागपुरात झालेली विकास कामे ही काँग्रेसच्या काळातच झालेली आहे. यापुढेही उत्तर नागपुरच्या विकासात भर घालण्यास काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास माजी खासदार गेव्ह आवारी यांनी व्यक्त केला. ...
दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी सायंकाळी पदयात्रा काढण्यात आली. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसऱ्यानिमित्त झळाळी आली होती. ग्राहकांनी आवश्यक वस्तू आणि दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ...
बाबरगाव येथील गावकरी बंब यांचे भाषण ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्यामुळे बंब चांगलेच संतापले, मला तुम्ही लोकं बोलू देत नाही. त्यामुळे शेवटी मीच डोके फोडून घेतो असं म्हणताना बंब दिसतात. ...
कोट्यवधींच्या फसवणुकीत ट्रॅव्हल्स व्यापारी रितेश गोयलला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे प्रकरणातील इतर आरोपीत खळबळ उडाली आहे. ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत. ...
नागपूर जिल्ह्यात १२ हजार ८७ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसह व वृध्द मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक क ...