Maharashtra (Marathi News) राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जोरदार खलबते झाली आहे. ...
बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. ...
राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा जोरात आहेत. ...
एकीकडे भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले असताना राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे. ...
मणिपूरमध्ये फक्त दोन आमदार असताना सुद्धा भाजपने सत्ता स्थापन केलं. ...
मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद विकोपला गेल्यानंतर आता राज्यात नवी सत्तासमीकरणे जुळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ...
मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या तिढ्यानंतर आता शिवसेना आणि भाजपामधील संबंध आता कमालीचे बिघडले आहेत. ...
माझा स्वतःचा अनुभव या पेक्षा वेगळा नसल्याचे गोटे म्हणाले. ...
राज्यात सरकार स्थापनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. ...
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे. ...