लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विमानाला विलंब, नागपुरात प्रवाशांचा गोंधळ  - Marathi News | Delay of aircraft, commuters' chaos in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानाला विलंब, नागपुरात प्रवाशांचा गोंधळ 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री विमानाला विलंब झाल्याने प्रवाशांनी गोंधळ केला. ‘गो एअर’च्या विमानाला उशीर झाल्याने हा गोंधळ झाला. ...

फ्रान्स आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाने केले ‘मेट्रो’चे कौतुक - Marathi News | A delegation from France and Germany praised the metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्रान्स आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाने केले ‘मेट्रो’चे कौतुक

‘महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड’अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचा फ्रान्स व जर्मनीच्या शिष्टमंडळाने आढावा घेतला व एकूण कामावर समाधान व्यक्त करत कौतुक केले. ...

पक्षी सप्ताह : गोरेवाड्यामध्ये पक्ष्यांच्या ५३ प्रजातींचे दर्शन  - Marathi News | Bird Week: 53 species of birds appearing in Gorewada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्षी सप्ताह : गोरेवाड्यामध्ये पक्ष्यांच्या ५३ प्रजातींचे दर्शन 

गोरेवाडा तालाव परिसरात पक्षीपे्रमींना विविध ५३ पक्षांच्या प्रजातींचे दर्शन घडले. पक्षी सप्ताहांतर्गत आढळलेल्या या पक्ष्यांच्या संख्येमुळे पक्षीअभ्यासकांचा हुरूप वाढला आहे. ...

ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आज वर्धापन दिन  - Marathi News | Today is the anniversary of the Dragon Palace Temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आज वर्धापन दिन 

कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर मंगळवारी १२ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २० व्या वर्धापन दिनाचा सोहळा होत आहे. या निमित्त ओगावा सोसायटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ स्थळाचे भूमिपूजन - Marathi News | Bhoomi Pujan of the 'MP Cultural Festival' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ स्थळाचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ स्थळाचे भूमिपूजन सोमवारी हनुमाननगर येथील क्रीडा चौकात असलेल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले. ...

नागपूरच्या सेवन हिल्स बार हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड - Marathi News | Absconding accused of Seven Hills bar massacre in Nagpur arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या सेवन हिल्स बार हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड

सक्करदऱ्यातील खळबळजनक सेवन हिल्स बार मधील हत्याकांडात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुंड तुषार दलाल याच्या अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. ...

मेयो : डॉक्टरकडून रुग्णाला मारहाण प्रकरणी मागितले स्पष्टीकरण - Marathi News | Mayo: Explanation sought from doctor for beating a patient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो : डॉक्टरकडून रुग्णाला मारहाण प्रकरणी मागितले स्पष्टीकरण

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायतील (मेयो) क्ष-किरण विभागात ‘एक्स-रे’ काढताना रुग्णाला करण्यात आलेल्या मारहाणीने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी मंगळवारी अस्थिव्यंगोपचार व क्ष-किरण विभागाला घटनेची चौकशी करून स्पष्टीकरण मागितल ...

विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड : पारा घटला - Marathi News | Nagpur coldest in Vidarbha: mercury decreases | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड : पारा घटला

सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर शहर सर्वाधिक थंड राहिले. येथे रात्रीच्या तापमानात मागील २४ तासांमध्ये १.४ अंश सेल्सिअसवरून घट होऊन ते १५.८ सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. ...

नागपुरात एक महिन्याच्या नवजात शिशूचे वाचले प्राण  - Marathi News | One month old infant survives in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एक महिन्याच्या नवजात शिशूचे वाचले प्राण 

एक महिन्याच्या नवजात शिशूला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. नख देखील निळसर पडले होते. दूध घेण्यासही असमर्थ ठरल्याने प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली. ‘रेअर सायनोटिक कोंजेनिटल हार्ट’ आजाराचे निदान करून उपचार केले. यामुळे २४ तासात श ...