यंदाच्या खरिपातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या सोंगणी व मळणीचा हंगाम सुरू असताना दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास पळविला. सोंगणी केलेले सोयाबीन शेतातच सडले. ज्या शेतात सोंगणी व्हायची होती, त्या शेतातील उभे सोयाबीन जागीच सडले. गंजीमधी ...
लालखडी परिसरातील मदरशात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी उघड झाल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस जहा नामक महिलेला अटक केली. त्याला पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्याची पोलिस ...
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘इन कॅमेरा’ चालतो. असे असताना मूल्यांकन विभागातून उत्तरपत्रिका कचऱ्यात गेल्या कशा, हा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मूल्यांकन विभागाच्या भांडारातून या उत्तर ...
मागील पाच-सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे धानपिकांची अवस्था चांगली होती. हलके धान पिक कापणी होऊन पावसामुळे १५ ते २० दिवसापासून शेतातच आहेत. अनेक शेतकºयांच्या शेतात धानपिक अंकुरले आहेत. मध्यम व जड जातीचे धान निसण्याच्या मार्गाव ...
शहरातील सिव्हील लाईन शासकीय वसाहतीत जिल्हा वार्षिक योजना, नाविण्यपुर्ण योजनेतून २०१४-१५ मध्ये उद्यान्याचे बांधकाम करण्यात आले. ६ मे २०१५ रोजी या उद्यान्याचे रितसर उद्घाटन झाले. परिसरातील नव्हे तर शहरातील सर्वांना मोठा आनंद झाला होता. याठिकाणी लावण्या ...
इंग्रजांच्या काळात रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. तिरोडीपर्यंत रेल्वेचे कामही झाले. त्यानंतर उत्तर भारताशी जोडणाऱ्या कटंगी मार्गाची मागणी पुढे येवू लागली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली ...
मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहूल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ...