मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यायालयात २५ कोटी रुपये जमा केले आहे. जमा करण्यात येणारी रक्कम ही महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला सोपविण्यात येईल. ...
खासगी शिकवणी वर्ग चालवणारा एक विदुर शिक्षक चार महिन्यांपासून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार करीत होता. अत्याचार वाढल्याने पीडित विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात येत असल्याने राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही नागपुरात लोकांशी जुळलेल्या समस्या निकाली निघत नाही. मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्तात काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
महाभारत या पौराणिक मालिकेत गाजलेली दुर्योधनाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक पुनित इस्सर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...
नागपूरचे महापौरपद आरक्षण खुल्या प्रवर्गात आल्याने सध्या दोन नावांची चर्चा रंगली आहे. सत्तापक्ष नेते संदीप जोशी व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे दोन्ही नेते महापौर पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. ...