अहेरी आगाराची बस जवळपास ५० प्रवाशांना घेऊन सिरोंचाकडे जात होती. दरम्यान बस चालक पी.आर. सिडाम यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांचे बस वरील नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात वाहनचालक सिडाम यांना गंभीर मार लागला आहे. त ...
मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत ...
वाहून जाण्यासाठी मुख्य मार्गावर मोरी बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागात तीन फूट खोल व दोन फूट रूंदीचा मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
हिवाळ्याच्या सुरूवातीला जिल्ह्याच्या विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी दिवाळीपूर्वी व नंतर झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा माल अत्यल्प येऊ लागला आहे. ...
नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध योजनांच्या माध्यमातून घरकूल मंजूर झाले आहेत. मंजुरीचे पत्रही लाभार्थ्यांना प्राप्त झाले आहेत. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर या लाभार्थ्यांनी घरकूल बांधकामास सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बांधकामासाठी र ...
देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरुन महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. लाखो महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला. पण यामुळे केरो ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहु, ज्वारी, हरभरा, जवस पिकांचे उत्पादन घेण्यात येते. सर्व पीक हातात येणाच्या तयारीत असताना मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...
मृत शेख हसन शेख हुसैन याची गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी असून, तो नानीका हसन या नावाने परिचित होता. सोमवारी शेख हसन हा एका गुन्ह्यातील तारखेवर न्यायालयात जात असताना त्याने सुभाष लालनजी खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) याला इर्विन चौकातून सोबत घेतले. त् ...
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी सोमवारी तहसील कार्यालयावर धडकलेले शिवसेनेचे अमरावती तालुका पदाधिकारी व शिवसैनिकांनी क ...
निधी विद्यापीठाच्या घसारा निधीतनू खर्च करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. रूसा अंतर्गत विद्यापीठाला मिळणाऱ्या १० कोटी निधीतून ही रक्कम नंतर घसारा निधीत वळती करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाने रूसा अंतर्गत २० कोटी मंजूर केले ...