भंडारा जिल्ह्यात वैनगंगेसह विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाची रेती उपलब्ध आहे. या रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायीक यात उतरले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने विकत घेऊन रेती वाहतुकीचा व्यवसाय स ...
शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्य सरकारनी रचना केली. मात्र, सद्यास्थितीत बाजार समित्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला वाजवी दर मिळवण्यासाठी त्या उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आॅनलाइ ...
एखाद्या गुन्ह्यात कोणताही आरोपी पकडल्यास त्यांच्यावर अन्य जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत का, याबाबतची संपूर्ण हिस्ट्री शोधून काढणे अत्यंत कठीण काम होते. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाच्या संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी अनेक तांत्रिक अडचण ...
सिरोंचा ते रेगुंठा ही बस मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र काही कारणांमुळे एसटी महामंडळाने सदर बससेवा मागील दीड वर्षांपासून बंद केली आहे. रेगुंठा परिसरात पारसेवाडा, मोयाबीनपेठा, नरसिंहापल्ली, कोटापल्ली, चिक्क्याला, मुलदिम्या, बोकाठागुडम, दरशेवा ...
देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आर्थिक गणना केली जाते. यावर्षीची जनगणना ही सातवी आर्थिक गणना आहे. आर्थिक गणनेचे काम सामाईक सेवा केंद्रांमार्फत केले जाणार आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावे, यासाठी ...
संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, आंबेडकरवादी विचारमंच, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी चौकातून संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शाळा, महाविद्यालयातून शेकडो विद्य ...
डॉक्टरांकरिता येथे तीन निवासस्थाने आहेत. एका निवासस्थानावर दुसरे कर्मचारी अनधिकृतपणे राहतात. एका क्वॉर्टरचे बिल माजी वैद्यकीय अधिकाऱ्याने थकीत ठेवल्याने त्या वादात बंद आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन-दोन डॉक्टर कसेबसे दाटीने एकत्र राहात आहेत. वरिष्ठां ...
आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निर ...
योगेश बळवंत नेवारे (३०), महेश अरुण दोनोडे (२८) दोघे रा. मोठे वडगाव, भारत कवडू चौधरी (३५) रा . हिवरी अशी अपघातातील मृतांची नावे आहे. यातील योगेश व महेश हे दोघे वडगावच्या सुभाष क्रीडा मंडळातील कबड्डीचे खेळाडू होते. त्यांची भारत सोबत मैत्री होती. भरत हा ...