लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा होणार - Marathi News | The Marathi language fortnight will be celebrated in the state from January 1 to 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा होणार

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने मंगळवारी शासन निर्णय जाहीर केला. ...

Maharashtra Government: मंत्रिमंडळ विस्तारासह खातेवाटपाचीही प्रतीक्षा, मंत्रालयातील दालनांचे झाले वाटप - Marathi News | Maharashtra Government: Cabinet expansion awaits accountability | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: मंत्रिमंडळ विस्तारासह खातेवाटपाचीही प्रतीक्षा, मंत्रालयातील दालनांचे झाले वाटप

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबरला झाला होता. ...

देवेंद्र फडणवीस आज जेएमएफसी न्यायालयात? - Marathi News | Devendra Fadnavis in JMFC court today? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस आज जेएमएफसी न्यायालयात?

अ‍ॅड. सतीश उके यांच्याद्वारे दाखल फौजदारी प्रकरणामध्ये जारी समन्सनुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात व्यक्तीश: हजर व्हायचे आहे. ...

महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठीची श्वेतपत्रिका काढा - Marathi News | Draw a Marathi white paper on the backdrop of the Diamond Festival of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठीची श्वेतपत्रिका काढा

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करायला घेऊन जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आता हीरक महोत्सवी वर्ष येत असूनही गेल्या दशकभरात एका पैशाचीही सरकारने तरतूद केली नाही, याकडे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. ...

नेत्रहीन वृत्तपत्र विक्रेते शेख नाहीद यांच्या जिद्दीचे ‘लोकमत’मध्ये कौतुक - Marathi News |  Blind newspaper salesman Sheikh Naheed's stubborn appreciation in 'Lokmat' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्रहीन वृत्तपत्र विक्रेते शेख नाहीद यांच्या जिद्दीचे ‘लोकमत’मध्ये कौतुक

आज त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावरच चालतो. ...

मंत्रिपदांची नावे निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत; वडेट्टीवार, केदार, यशोमती ठाकूर यांचे प्रयत्न - Marathi News | Congress leaders in Delhi to decide names of ministers; Efforts by Vadettiwar, Kedar and Yashomati Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्रिपदांची नावे निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत; वडेट्टीवार, केदार, यशोमती ठाकूर यांचे प्रयत्न

काँग्रेसमधून कोणत्या आमदारांना संधी द्यावयाची, यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना तीन महिन्यांची शिक्षा, अकोट न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Ex-minister Gulabrao Gawande sentenced to three months, Akot court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना तीन महिन्यांची शिक्षा, अकोट न्यायालयाचा निर्णय

अकोट-अकोला रस्त्यावरील बळेगाव फाट्यावर रस्त्याचे काम सुरू असताना ३१ मे २०१३ रोजी गावंडे हे कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले होते. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका सज्ज; रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा, अनुयायांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची सोय - Marathi News | Mumbai Municipal Corporation ready for Maha Parinirvana Day; Healthcare, including ambulance, accommodation for students in schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका सज्ज; रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा, अनुयायांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची सोय

शिवाजी पार्क परिसरात पालिकेच्या सात शाळांत तात्पुरत्या निवाºयाची सोय केली आहे़. ...

नवीन औष्णिक केंद्रातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती - Marathi News | Generating more power than the new thermal center | Latest beed News at Lokmat.com

बीड :नवीन औष्णिक केंद्रातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती

नवीन औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. ...