भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. ...
मित्रपक्ष अथवा विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारी आघाडी जनतेसाठी नवीन नाही. परंतु, यंदा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचाच मित्रपक्ष शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत एकत्र आली आणि ...
शहराच्या मध्यभागी असलेले हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी बलत्कार, खून यांसारख्या घटनाही घडल्या आहेत. आता तर अवैध वाहतुकीचा ठिय्या तेथे पडला आहे. कचऱ्याचे ढीग लागले आहेत. या सर्व प्रकारांमुळे मैदानाचे गतवैभव लयास गेले आहे. ...
पोलिसांनी सोमवारी रात्री आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयित चारचाकी वाहन (एमएच १६ एवाय ८२३१) थांबविले. चालकाची चौकशी केली असता, त्या वाहनात संत्र्याचा मुद्देमाल दिसला. तो संत्र्याचा माल विक्रीकरिता अमरावतीला नेत असल्याचे चालकाने सांग ...
भंडारा येथील राणा भवनात आयोजित भारतीय महिला फेडरेशनच्या तालुका कौंसिलच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीवंता अंबुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिवराज उके, शमीम बानो खान, सदानंद इलमे उपस्थित होते. सर्वप्रथम हैद्राबाद येथील सामूहिक अत्याचार करुन ...