व्यावसायिकांकडे वेस्ट टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे का? संबंधित कंटेनरमध्ये वेस्ट टाकले जाते का, याची पडताळणी केली जाईल. यामध्ये त्रुटी आढळल्यास त्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. खानावळीत असे अनेक प्रकार घडतात. यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे स्वर ...
परतवाडा येथील विनोद हेंड यांचे घर फोडण्याच्या प्रयत्नात असताना हेमा ऊर्फ सीमा ही शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेला हेमा व शेख नसीम यांच्याबद्दल खबऱ्यांकडून सुगावा लागला. त्यांना ...
विद्यापीठ परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे जोडपे वावरत असल्याचे अनेक पुरावे निदर्शनास आले आहेत. वनविभागाने बिबट्यावर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. तथापि, आतापर्यंत बिबट्याने मनुष्यावर हल्ला अथवा जखम केलेली नाही. त्यामुळे बिबट्या ...
बैठकीला ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक सदानंद इलमे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, ओबीसी जनगणना परिषदेचे डॉ. बाळकृष्ण सार्वे, प्रा.भगीरथ धोटे, प्रा.राजेंद्र पटले व आदी उपस्थित होते. डॉ. बोपचे म्हणाले, ओबीसींचे आंदोलन हे येणाऱ्या पिढीस ...
सोहम गजानन मानकर (१६) रा. कुडेगाव याचा ४ नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता. हा खून गळा आवळून केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार लाखांदूर पोलीसांनी खूनाच्या गुन्ह्याची नोंद करत आरोपींना ताब्यात देखील घेतले. मात्र आरोपींकरवी पोलीस प ...
भंडारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने आधारभूत किमतीत धान खरेदीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात मंजूर ६७ केंद्रांपैकी ६६ केंद्रांवर खरेदी सुरु आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत धानाची खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ ह ...