फडणवीसांच्या नेतृत्वात वाघुर 2288 कोटी, हतनूर 536 कोटी, वरणगाव तळवेल 861 कोटी, शेळगाव येथील 968 कोटी आणि ठाण्यातील भातसा प्रकल्पाला 1491 कोटींची या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ...
मागील 25-30 वर्षांपासून भाजप आणि शिवसेना पक्षांची मैत्री होती. मात्र मुख्यमंत्रीपदामुळे ही मैत्री संपुष्टात आली. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. ...
येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. कमी दिवस असल्यामुळे सध्या दिवसरात्र काम सुरू आहे. नागभवन व रविभवन येथील मंत्र्यांचे बंगले सज्ज आहेत. ...
विधानसभा निवडणुकीत मदत न केल्यामुळे नगरसेवक व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी मोंटू नीलेश मुरकुटे (२८) रा. दसरा रोड, महाल याला ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना आधीच स्पष्ट केले होते की, अजित पवार यांच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय शिस्तपालन समिती घेईल. ...