भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Maharashtra (Marathi News) Siddhivinayak Temple Dress Code: दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक न्यासने घेतला आहे. त्याचबरोबर प्लास्टिक मुक्त करण्यासंदर्भातही निर्णय झाला. ...
एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा; महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा, अशीही केली मागणी ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ...
Vaibhavi Deshmuke Meet Manoj Jarange Patil: लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, दादांच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, असे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे ...
तंत्रज्ञानाच्या उपयोगाने एका क्लिकवर गोष्टी उपलब्ध होणाऱ्या मुलांना चांगले निवडायला शिकवणे ही पालकांची जबाबदारी ...
- फसवणूक प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल ...
Gondia : शेजारच्या घरून करावी लागते सोय; ४३ अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत, दोन खासगी इमारतीत ...
Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने अटक केली आहे. ...
ग्राम स्वराज्य योजनेतून निधी : काम प्रगतिपथावर ...
स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली, असा अर्थ काढणे चुकीचे आहे ...