बुधवारी कोरोनाच्या २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण यवतमाळ शहरातील आहे. नेर सात, पुसद दोन, ढाणकी एक तर वणीच्या नागपूरवरून आलेल्या एका महिलेचा त्यात समावेश आहे. यवतमाळच्या १४ मध्ये पाच वडग ...
विवाहानंतर परिसराला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, ५ जुलैला त्याला त्रास व्हायला लागल्याने प्रथम कारला चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन त्याचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले. आज बुधव ...
वीज ग्राहकांच्या तक्रारी बाबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. जिल्हा परिषद सभागृहामध्ये आदिवासी विकासासंदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आदिवासींच्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. दौरा आटोपून ...
परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील ...
अवैध सावकार आणि प्रीती दासने धमकावल्यामुळे एका युवकाने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी मंगेश पौनीकर याला गुन्हे शाखेने अटक केली. याअगोदर सतीश सोनकुसरे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर प्रीतीला अंतरिम जामीन मिळालेला आहे. ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवार, ९ जुलैपासून सर्व बाजारपेठांमधील प्रतिष्ठाने ऑड-इव्हन पद्धतीनेच सुरू राहणार असून, केवळ सकाळी ९ ते ५ पर्यंत असलेल्या वेळात बदल करून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. ...