लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या; पश्चिम विदर्भाला दिलासा - Marathi News | good news! Decrease in farmer suicides in ‘lockdown’ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या; पश्चिम विदर्भाला दिलासा

दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. ...

राज्यात एका महिन्यात ५२ लाख लोकांनी घेतले डिजिटल सातबारे - Marathi News | 52 lakh people were took digital satbara in one month at state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात एका महिन्यात ५२ लाख लोकांनी घेतले डिजिटल सातबारे

राज्याला डिजिटल सातबाऱ्यांच्या माध्यमातून एका महिन्यात 2 कोटी 60 लाखांचा महसूल, ...

CoronaVirus : कोरोनाची वाढ गुणाकारासारखी, रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीनं उभारा- उद्धव ठाकरे - Marathi News | CoronaVirus : Corona growth multiplied, large hospital facilities should be set up immediately - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : कोरोनाची वाढ गुणाकारासारखी, रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीनं उभारा- उद्धव ठाकरे

आपण पुढे काही करण्याचा आता दररोज रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसते. ...

नागपुरात पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी; गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Pubji kills student in Nagpur; Suicide by hanging | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी; गळफास लावून आत्महत्या

नागपुरात पब्जीच्या आहारी गेलेल्या एका विद्यार्थ्याने बुधवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. ...

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण - Marathi News | university exams impossible to take place until November; Uday Samant's explanation on UGC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत आम्हीच संभ्रमात सापडलो आहोत. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस का धरावे, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे.  ...

गाव पहाल एका गल्लीचे, कारभार म्हणाल तर दोन ग्रामपंचायतींचा... - Marathi News | one villege and two gram panchayats ...in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गाव पहाल एका गल्लीचे, कारभार म्हणाल तर दोन ग्रामपंचायतींचा...

चिमूर तालुक्यातील खुर्सापार सुमारे दोनशे ते अडीचसे लोकवस्तीचे एकाच गल्लीचे गाव आहे. वाहानगाव व बोथली या दोन ग्रामपंचायतींमधून खुर्सापार गावचा कारभार चालतो. गावच्या विकासात ही बाब फायद्याची कमी आणि अडचणीची अधिक ठरते आहे. ...

शिवसेनेचे पाच नगरसेवक का फोडले?; अजित पवार पहिल्यांदाच बोलले - Marathi News | ajit pawar speaks about 5 corporators who joined ncp and returned to shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे पाच नगरसेवक का फोडले?; अजित पवार पहिल्यांदाच बोलले

पारनेरमधील राजकारणावर अजित पवार यांचं भाष्य ...

Corona virus : धक्कादायक ! दहा लाख लोकांसाठी फक्त ५०० डॉक्टर; कोरोनाकाळातील भयावह वास्तव - Marathi News | Corona virus : Only 500 doctors for 10 lakhs people! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : धक्कादायक ! दहा लाख लोकांसाठी फक्त ५०० डॉक्टर; कोरोनाकाळातील भयावह वास्तव

केंद्र व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे देशात कोरोनाकाळात लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचा तुटवडा भासत आहे.. ...

CoronaVirus News: बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर आढळला होता पॉझिटिव्ह, अखेर थोरातांचा चाचणी अहवाल आला - Marathi News | CoronaVirus News: finally the test report negative of balasaheb Thorat came | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर आढळला होता पॉझिटिव्ह, अखेर थोरातांचा चाचणी अहवाल आला

CoronaVirus News: रात्री उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले, त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ...