भंडारा तालुक्यात चार, तुमसर सहा, पवनी एक आणि लाखनी तालुक्यात अकरा रुग्ण आढळून आले. साकोली येथे रुग्णांची संख्या आता ४९ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. ...
दहावी आणि बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. ...
महाराष्ट्रात संकरित बीटी बियाणे आणि एचटीबीटी संकरित बियाणेसुद्धा गुजरातमधूनच येत आहे. पण, मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतानाही गुजरात सरकार त्या कंपन्यांवर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी गुजरातचे मुख्यमंत्री ...
शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे. ...