उल्हासनगरातील कोरोना रुग्णालय फुल झाले असून पोझीटीव्ह आलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना वेटींगवर ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. ...
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) एका डॉक्टरसह दोन जणांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.९) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. तर संबंधित डॉक्टर हा रुग्ण आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याने मेडिकलमध् ...
भंडारा तालुक्यात चार, तुमसर सहा, पवनी एक आणि लाखनी तालुक्यात अकरा रुग्ण आढळून आले. साकोली येथे रुग्णांची संख्या आता ४९ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. ...
दहावी आणि बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. ...