सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. ...
विदर्भाची बाजारपेठ असलेल्या नागपुरात स्टेशनरी साहित्यांचा जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती उत्पादक आणि विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
तोंडातील उडालेल्या बिंदुकांच्या संपर्कातून टीबी होऊ शकतो, अशाच प्रकारे कोरोना संसर्गाची बाधा होत असल्याचेही समोर आले आहे. याबाबत डॉ. आनंदे यांनी सांगितले की, अॅक्टिव्ह पीटीबी टीबी झालेल्या गंभीर रुग्णांना कोरोनाचा धोका कमी आहे. ...
जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, असा निर्धार व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर ...
तुम्ही कोरोनामधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनिटायजरचा वापर तसेच कोरोना होण्याअगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे. याची कारण पुढीलप्रमाणे आहेत. ...
लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सुट्यांवर गेलेले सीआरपीएफ जवान आपल्या कर्तव्यावर पोहोचू लागले आहेत. सीआरपीएफमध्ये कार्यरत बहुतांश जवान दुसऱ्या राज्यातील आहेत. कर्तव्यावर रूजू होणाऱ्या प्रत्येक जवानाला क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. रवि ...