प्रतिबंधित औषधांची तस्करी तसेच मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात नागपुरातील जितेंद्र ऊर्फ जितू हरीश बेलानी (वय ४०) नामक व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे. ...
पावसाळ्यापूर्वी स्थानिक स्तरावर नाल्यातील गाळाचा उपसा करणे, पथदिवे लावणे तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. यासाठी विशिष्ट निधी ग्रा. पं. ला शासनाकडून मिळतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. घोट येथे मागील चार वर्ष ...
आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची थाप मारून अनेकांची आयुष्याची कमाई गिळंकृत करणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे याला शोधून काढण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या पत्नीची विचारपूस केली. पोलिसांनी डांगरेच्या मित्रां ...
कुख्यात गुन्हेगारांच्या एका टोळीने कटकारस्थान रचून प्रतिस्पर्ध्याची सिनेस्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी तरुणाच्या मित्रांनी प्रसंगावधान राखल्यामुळे भीषण हत्येचा गुन्हा टळला. २४ तासानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकड ...
मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) शेअर्समध्ये दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 23 मार्चला आरआयएलच्या प्रति इक्विटी शेअर्सची किंमत बीएसईवर 864 रुपए एवढी होती. मात्र आता ती वाढून 1,820 रुपयांवर ...
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्यूदर कमीत-कमी ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रशंसा केली. ...
कुरखेडा तालुक्यातील शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले ११ रुग्ण तालुक्यातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात दाखल होते. यात तीन सफाई कामगारांचाही समावेश आहे. ...
तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शु ...