कोरोनाच्या संकटादरम्यान वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीने याविरुद्ध आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत शुक्रवारी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ‘वीज बिल वापसी’ आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते ऊर्जाम ...
एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग जोमात आहे आणि त्यामुळे नागपुरात रेकॉर्डतोड रुग्ण निघत आहेत आणि दुसरीकडे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी झपाटलेल्या स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नाला शहर आणि शहराबाहेरील ढाबे संचालक गालबोट लावत आहेत. ...
मध्य रेल्वे प्रशासनाकडून घाट भागात दरड कोसळू नये, म्हणून अनेक उपाययोजना केल्या जातात. यामध्ये लोखंडी जाळ्या बसविणे, कमकुवत दरड काढणे अशी कामे केली जातात. ...
सलग तिसऱ्या दिवशी दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मृतांची संख्या ३४ झाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये दहा मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. आज शहरातून ५७ तर ग्रामीणमधून १२ अशा एकूण ६९ ...
अनेकांची मालमत्ता बळकावून कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात गुंड मंगेश कडव फरारीच्या काळात कुठे कुठे होता, त्याला कोणत्या साथीदारांनी मदत केली, त्याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, मंगेश कडवच्या घरून वेगवेगळ्या नावांचे अनेक कोरे स्टॅम्प जप्त कर ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल) च्या मुख्य अधिकारी (सीईओ) पदावरून हटविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने मंजूर झाला. त्याच बरोबर सी ...
अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु आहे. ...
विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी अस ...
शहरातील खासगी इस्पितळाच्या संचालकांना विशिष्ट हेतूने धमकावणारे, खोट्या तक्रारी करणारे एक रॅकेट सक्रिय असून यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचाही समावेश असल्याची संशयवजा माहिती चर्चेला आली आहे. ...