कोरोनावरील उपचारांसाठी सर्वसामान्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘कोरोना कवच’ आणि ‘कोरोना रक्षक’ या दोन पॉलिसी १० जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश ‘आयआरडीएआय’ने विमा कंपन्यांना दिले होते. ...
Amitabh, Abhishek bachchan Corona Positive Latest news : अमिताभ यांच्या पाठोपाठ पुत्र अभिषेक बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अभिषेक यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. लहान-मोठे व्यापार ही अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबर एसटी महामंडळालाही जबर फटका बसला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून एसटी बसचे चाक एकाच जागेवर थांबले होते. त्यामुळ ...
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार सायंकाळपासून जनता कर्फ्यू घोषित केला. त्यात अकारण फिरण्यास बंदी आहे. त्या अनुषंगाने पथ्रोट पोलिसांनी शनिवार सकाळपासून बसस्टॅन्ड व गावाच्या मुख्य चौकात नाकाबंदी करून अकारण बाहेर पडणाºयां ...
संचारबंदीच्या काळात दूध विक्री केंद्रे, डेअरी सकाळी सहा ते दहा या वेळेत उघडली. सर्व आरोग्य सेवा, औषधविक्री दुकाने पूर्णवेळ उघडी आहेत. एमआयडीसीतील उद्योग, वीज सेवा, गॅस सेवा, यंत्रणांनी मान्सूनपूर्व करावयाची कामे आदी सुरू आहेत. या कालावधीत वृत्तपत्रसे ...
सायंकाळच्या अहवालात विधान परिषदेच्या एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना बरे न वाटल्याने शनिवारी सकाळी पीडीएमसीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, ते एक दिवसांपूर्वीच मुंबईहून परतले. त्यांच्या ...