लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी - Marathi News | Orange Alert issued by Meteorological Department for Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

मंगळवारी आणि बुधवारी संपुर्ण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ...

अबब! साडेदहा फुटाच्या अजगराने गिळले अख्खे कुत्रे; सर्पमित्रांनी दिले जीवनदान - Marathi News | My GOD! The whole dog was swallowed by a snake of ten and a half feet; | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अबब! साडेदहा फुटाच्या अजगराने गिळले अख्खे कुत्रे; सर्पमित्रांनी दिले जीवनदान

जिल्ह्यात गिरडला लागून असलेल्या फरीदपुर गावा लगतच्या जनावरे चारण्याच्या पडिक शिवारात सायंकाळच्या सुमारास अजगर हा साप जाताना असताना आढळून आला . ...

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे रानभाज्यांची स्पर्धा - Marathi News | Vegetable competition at Warud in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे रानभाज्यांची स्पर्धा

वरुडमध्ये रानभाज्यांची स्पर्धा घेण्यात येऊन तीत २३ स्पर्धा महिलांचा सहभाग आणि ७ रान भाज्यांचा समावेश करण्यात आला होता. ...

कोविड लस मंजूर करण्यापूर्वी योग्य चौकशी करणार - Marathi News | Covid will make a proper inquiry before approving the vaccine | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोविड लस मंजूर करण्यापूर्वी योग्य चौकशी करणार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लस मंजूर करण्यापूर्वी योग्य चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे. ...

पावसापासून वाचण्यासाठी ते चहाच्या टपरीवर थांबले आणि अघटित घडले... - Marathi News | To avoid the rain, they stopped at a tea stall and accidentally ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पावसापासून वाचण्यासाठी ते चहाच्या टपरीवर थांबले आणि अघटित घडले...

सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान... ...

चंद्रपुरातील आठ हजार रूग्णांना ‘डायल १०८’ ठरली जीवनदायिनी - Marathi News | 'Dial 108' became a lifeline for eight thousand patients in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील आठ हजार रूग्णांना ‘डायल १०८’ ठरली जीवनदायिनी

आपात्कालीन आरोग्य सेवेसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘डायल १०८’ क्रमांकाची रूग्णवाहिका कोरोना काळात जिल्ह्यातील आठ हजार रूग्णांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. ...

कोरोनामुळे हिंगणघाटातील जळीतकांड प्रकरण रखडले - Marathi News | Hinganghat case stalled due to corona | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरोनामुळे हिंगणघाटातील जळीतकांड प्रकरण रखडले

हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीतकांडाने देशामध्ये खळबळ उडवून दिली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हे प्रकरण लांबणीवर पडल्याने न्यायासाठी पित्याची धडपड सुरु आहे. ...

‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक... - Marathi News | Minister of State takes note of Lokmat news; Adopted that blind artist ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक...

प्रहार संघटनेची माणुसकी; मदतीच्या पैशातून गहाण ठेवलेले हार्मोनियम परत मिळविले.. ...

अमरावती जिल्ह्यात ५५१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तींचे अधिकार सीईओंना - Marathi News | CEOs have the power to appoint administrators in 551 gram panchayats in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात ५५१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तींचे अधिकार सीईओंना

अमरावती जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५५१ ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सीईओंना देण्यात आले आहे. ...