भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला. त्यानंतरही रुग्णवाढीचे प्रमाण अल्प होते. मात्र जुलै महिन्याला प्रारंभ झाला आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. ...
नगदी पीक म्हणून आता धान उत्पादक शेतकरीही कापूस शेतीकडे वळले आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी या तालुक्यात धान तसेच कापसाचीही लागवड केली जात आहे. ...
शिक्षण विभागाने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग अंमलात आणला आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्रयोग राज्यात प्रथमच राबविला जात आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत २३८ जणांना कोरोनाने ग्रासले. मात्र त्यापैकी १८७ जणांची नोंद गडचिरोलीतील रुग्ण म्हणून करण्यात आली असून बाकी रुग्णांची नोंद त्यांच्या मूळ जिल्ह्यात व राज्यात करण् ...
बाजूच्या राज्यातून व जिल्ह्याबाहेरुन पॉझिटिव्ह रुग्ण नागपूरच्या मेयो, मेडिकलची वाट धरीत आहे. गेल्या तीन महिन्याच्या काळात ७० वर रुग्ण जिल्हाबाहेरून आले आहेत. ...