लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड - Marathi News | A four-foot-long scorpion was sitting in the temple | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड

स्थानिक कठोरा नाकानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाजवळी ऐका देवघरात चार फूट लांबीची घोरपड दडून बसल्याचे दृष्टीस पडली. जीवनरक्षा संस्थेद्वारा तिला पकडून पोहरा जंगलात सोडण्यात आले. ...

मुसळधार पावसात झाडाचा आसरा घेणेच बेतले त्याच्या जीवावर - Marathi News | He wanted to take shelter of a tree in the pouring rain | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुसळधार पावसात झाडाचा आसरा घेणेच बेतले त्याच्या जीवावर

पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरवून झाडाच्या आडोशाला गेलेल्या यश व मनीष या दोन भावंडांच्या अंगावर कडाडत वीज कोसळली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. ...

तेंदुपत्ता तोडाई व संकलनाची मजूरी द्या हो! आदिवासींचा आर्त टाहो... - Marathi News | Pay the wages for picking and collecting tendu leaves! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेंदुपत्ता तोडाई व संकलनाची मजूरी द्या हो! आदिवासींचा आर्त टाहो...

कंत्राटदारांनी बोदभराई करून सर्वच तेंदुपत्ता घेऊन गेला.मात्र २८ गावांतील तेंदुपत्ता तोडाई करून संकलन करणाऱ्या नागरिकांना त्यांची रक्कम अजूनही मिळालेली नाही. ...

नीला सत्यनारायण यांच्या मनातील 'घुसमट' आली समोर; लॉकडाऊन काळात लिहीत होत्या 'डायरी' - Marathi News | Neela Satyanarayana was writing diaries during the lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीला सत्यनारायण यांच्या मनातील 'घुसमट' आली समोर; लॉकडाऊन काळात लिहीत होत्या 'डायरी'

निधनाआधी सोशल मीडियावर गुरुवारी केले होते या डायरीचे पहिले पान शेअर... ...

Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार! - Marathi News | Breaking: Maharashtra Board announces 12th result; The overall result of the state is 90.66 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के इतका लागला आहे.  ...

पुस्तके दिली.. आता शिकवणी केंद्रांवर जाऊन स्वाध्यायही देणार.. लोक बिरादरी प्रकल्पाचा उपक्रम - Marathi News | Gave books to the students .. Now he will go to the teaching centers and give homework .. Lok Biradari project | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुस्तके दिली.. आता शिकवणी केंद्रांवर जाऊन स्वाध्यायही देणार.. लोक बिरादरी प्रकल्पाचा उपक्रम

विद्यार्थ्यांची शिक्षणातील लिंक तुटू नये, शिक्षण प्रक्रिया अविरत सुरू रहावी यासाठी लोकबिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने व समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून ' शिक्षण तुमच्या दारी 'हा अभिनव उपक्रम राबविला होता. ...

लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील नवरदेवावर पुन्हा गुन्हे दाखल - Marathi News | Groom in Wardha district re-charged for filming Kovid Ward | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील नवरदेवावर पुन्हा गुन्हे दाखल

नवरदेवावर सेवाग्राम पोलीस ठाण्यात सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. एस. पी. कलंत्री यांच्या तक्रारीवरून पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

अमानुष! ... ‘भावाने’ केला बहिणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार - Marathi News | Inhuman! ... he sexually abused his sister for a year | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अमानुष! ... ‘भावाने’ केला बहिणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार

बहिणभावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कारंजा येथे उघडकीस आली. येथे राहणाऱ्या एका सावत्र भावाने आपल्या बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ...

CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर - Marathi News | 606 corona patients dead and 32695 new patients identified in last 24 hours in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर

देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 20,783 लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या देशात तब्बल 3 लाख 31 हजार 146 एकवढे रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत एकूण 6 लाख 12 हजार 814 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...