खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या भोपाळच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तो दोन वर्षापासून जरीपटका येथे दडून बसला होता. ...
गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची ...
नियमानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाºयांची सात वर्षांनी बदली करण्याचे नियम आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभ ...
लॉकडाऊनमुळे रोख पैशांची समस्या आहे. तसेच लोकांचे उत्पन्न बुडालेले आहे. अशात विमा धारकांना इरडाने दिलासा देताना 20 एप्रिललाच सर्व कंपन्यांना विमा रक्कम भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचे आदेश दिले होते. ...
कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता तातडीने रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून कोरोना संशयितांचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले. ...
येत्या ऑगस्ट महिन्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी २९ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. ...
सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढल्याने पाण्याच्या अपव्यय होत असून धरण फुटण्याचा धोका सुध्दा वाढला आहे. ...