लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रक्तबंबाळ झालेल्या युवकाला पाहिल्याने महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Woman dies of heart attack after seeing bloodied youth | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रक्तबंबाळ झालेल्या युवकाला पाहिल्याने महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

रुग्णालयात अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेला युवक रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच लक्ष्मी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खुर्ची वरून खाली पडल्या आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ...

नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा प्रथम - Marathi News | Gondia district first from Nagpur division | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा प्रथम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्हा नागपूर विभाग अव्वल ठरला असून जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.१३ टक्के लागला. ...

चंद्रपूर जिल्ह्यात टोमॅटोचे भाव आकाशाला भिडले - Marathi News | Tomato prices skyrocketed in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात टोमॅटोचे भाव आकाशाला भिडले

चंद्रपूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण लॉकडाऊन पुकारले आहे. त्यामुळे चंद्रपूर वरुन येणारा भाजीपाला आज मार्केट मध्ये न आल्याने टोमॅटोचे भाव वाढले आहेत. ...

ग्रामपंचायतीवर प्रशासक; हा तर गावांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सरकारचा डाव - Marathi News | Administrator on Gram Panchayat; This is the government's ploy to dominate the villages | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रामपंचायतीवर प्रशासक; हा तर गावांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सरकारचा डाव

सदाभाऊ खोत यांची टीका; दूधदरासाठी १ आॅगस्टला राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार ...

धक्कादायक! आठवीच्या पुस्तकात मोठी चूक, भगतसिंह, राजगुरूंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याच्या उल्लेखानं खळबळ - Marathi News | A big mistake in the balbharti eighth book, the mention of Bhagat Singh, Rajguru and Kurban Hussain Hanging on the gallows | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! आठवीच्या पुस्तकात मोठी चूक, भगतसिंह, राजगुरूंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याच्या उल्लेखानं खळबळ

राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही घोडचूक कशी झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. ...

"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात" - Marathi News | Congress MLAs who joined BJP in touch with us says congress leader yashomati thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विश्वास ...

' यंदा कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये; अजित दादांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन   - Marathi News | 'No one should celebrate my birthday this year; Ajit Dada's appeal to NCP office bearers and activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :' यंदा कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये; अजित दादांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन  

अजित पवारांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो.. ...

अखेर 'त्या' विद्यार्थिनीचे उपोषण खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीनंतर मागे - Marathi News | 'that' student was called off after the Mediator of MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर 'त्या' विद्यार्थिनीचे उपोषण खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीनंतर मागे

राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना माहिती कळताच त्यांनी उपोषणस्थळी धाव घेत मंजिरीची भेट घेतली.  ...

घरी जाऊन जेवण केले आणि तो पोहायला गेला.. पुढे अघटित घडले... - Marathi News | Went home and had a meal and he went for a swim .. What happened next ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरी जाऊन जेवण केले आणि तो पोहायला गेला.. पुढे अघटित घडले...

सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले. आणि सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोटा बंधाऱ्यावर गेला. त्यानंतर त्याने कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली. ...