प्रियकराने गळफास लावून आत्महत्या (दि. ९) केल्यानंतर प्रेयसीची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर तिला घरी आणले. त्यातच तिनेही प्रियकराच्या आत्महत्येनंतर सात दिवसानी घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली. ...
देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये, अशी टिप्पणी पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जळगाव येथे केली. ...
पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे ...
उल्हासनगर महापालिका प्रमाणे ठाणे, पनवेल, कल्याण - डोंबिवली महापालिका क्षैत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना पालिका सेवेत तात्पुरते वर्ग केले. ...
कोरोना संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास ठाम नकार दिला आहे. परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी थेट यूजीसीच्या अधिकाऱ्यांनाच सवाल केला आहे. ...
रुग्णालयात अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेला युवक रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच लक्ष्मी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खुर्ची वरून खाली पडल्या आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्हा नागपूर विभाग अव्वल ठरला असून जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.१३ टक्के लागला. ...