लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News : अपर पोलीस महासंचालकांनाही झाली कोरोनाची बाधा - Marathi News | CoronaVirus News: Additional Director General of Police was also attacked by Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : अपर पोलीस महासंचालकांनाही झाली कोरोनाची बाधा

गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाल्याने, त्यांच्या रिक्त पदाचा अतिरिक्त भारही चौबे यांच्या खांद्यावर आहे. ...

CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के - Marathi News | CoronaVirus News: 62 Corona patients die in Mumbai, cure rate is 70% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के

विशेषत: मुंबई जिल्हयातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्के आहे. ...

ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण - Marathi News | Triple blast! The mother also got twelfth pass along with her twin daughters | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण

मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट असाध्य नाही. शिक्षण कमी असल्याची खंत बाळगणाऱ्या एका आईने आपल्या जुळ्या मुलींसह इयत्ता बारावीची परीक्षा दिली. आणि ती चक्क ५८ टक्के गुणांसह उत्तीर्ण करून आपणही ‘सूपर मॉम’ असल्याचे दाखवून दिले. ...

CoronaVirus News : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक मृत्युदराची नोंद, मुंंबईसारखी आहे स्थिती - Marathi News | CoronaVirus News: Nanded in Marathwada records highest death rate, situation is similar to Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक मृत्युदराची नोंद, मुंंबईसारखी आहे स्थिती

केवळ १७ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे़ जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती़ १६ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे. ...

रेशन नको; आदिवासींना थेट रोख मदतच द्या, लोकमतच्या वृत्ताचे पडसाद - Marathi News | No rations; Give cash aid directly to tribals, repercussions of the referendum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशन नको; आदिवासींना थेट रोख मदतच द्या, लोकमतच्या वृत्ताचे पडसाद

आदिवासींच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारण्याचा हा डाव असून कंत्राटदाराचे हित जोपासणारा प्रस्ताव सरकारने तातडीने रद्द करावा. ...

लॉकडाऊनमध्ये १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील वास्तव - Marathi News | 151 farmers commit suicide in lockdown, reality in Amravati division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनमध्ये १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील वास्तव

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. ...

राज्यातील ४ हजार रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर लागणार ‘ट्रॅकर’! - Marathi News | 'Tracker' to be installed on medical vehicles including 4,000 ambulances in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४ हजार रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर लागणार ‘ट्रॅकर’!

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांना ट्रॅकर लावल्यामुळे सर्वच वाहने संपर्कात राहतील. ...

पालघर हत्याकांड प्रकरण : पोलिसांची चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली - Marathi News | Palghar murder case: Petition seeking police inquiry rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालघर हत्याकांड प्रकरण : पोलिसांची चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली

यापूर्वी, ११ जून रोजी याप्रकरणी सीबीआय व एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी करणा-या दोन याचिकांवर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागविले होते. ...

नागपूरच्या ‘पीटीएस’मधील प्रेमलीला विशेष शाखेत - Marathi News | Love affairs in PTS in special branch , Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या ‘पीटीएस’मधील प्रेमलीला विशेष शाखेत

पोलीस प्रशिक्षण केंद्रात रंगलेल्या प्रेमलीलेची चौकशी आता विशेष शाखेकडून केली जात आहे. दरम्यान, ‘भरोसा सेल’कडूनही या प्रेमलीलेवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. ...