नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सोप्पी-सोप्पी पद्धत शोधली अन् त्यातून गावोगावी-घरोघरी शिक्षण पोहोचविण्याची धडपड सुरू केली आहे. ‘माझे घरच माझी शाळा’ हा त्यांचा उपक्रम सध्या शेकडो गरीब मुलांसाठी उपयुक्त ठरत आहे. ...
प्रत्येक व्यक्तीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढा सेवन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ...
१३ जुलै रोजी विधान भवनात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. आतापर्यंत विधिमंडळातील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे यात ४ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ...
मादी मिळविण्याच्या प्रयत्नात उद्भवलेल्या दोन काळविटांच्या संघर्षात एक काळवीट चक्क चिखलात गाडले गेले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्या काळविटाला चिखलातून बाहेर काढले. ...
रेती चोरीचे काम करता-करता गब्बर झालेले लोक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरही हल्ला करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेती माफियांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे. ...