नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सध्या खरीप हंगामाची धामधूम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची झालर मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना बँकांचे पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. कर्जमाफी अटी, शर्थी व निकषांच्या फेऱ्यात अनेकांची पीककर्ज रखडल्याने बँकांनी त्या खऱ्या गरजू लाभार्थ ...
धुळवा - बोरगाव पांदण रस्ताची समस्या कायमच आहे. धुळवा, बोरगाव येथील शेतकºयांना शेतात जाताना पांदण रस्त्यावर चिखलातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वहीवाटीस अडचण निर्माण झाली आहे. शेतात मजुरांना जाण्यास व खते नेण्यास तारेवरची कसरत करावी ल ...
गावाची लोकसंख्या दहा हजारांवर असून हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गतवर्षी योजनेच्या कार्यान्वयनाकरिता पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. घरांची छायाचित्रेही काढण्यात आली. यादीही तयार ...
पढेगाव येथील भदाडी नदीच्या पुलाची सुरक्षा भिंत कोसळल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये शनिवारला प्रकाशित करण्यात आले. याच वृत्ताची दखल घेऊन चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली व त्वरित पुलाच्या कामाला सुरुवात करण ...
शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नवरगाव-उमरवाही मार्गावर करण्यात आली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. एका महिन्यातील पाचवी कारवाई असल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नवरगाव-उमरवाही मार्गाने मूलकडे दारुची वाहतूक होत असल्याची म ...
पोलिसांवर इतर गुन्हांचा तपास, बंदोबस्त नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन बंदोबस्त, कोविड केअर सेंटर बंदोबस्त, हॉस्पिटल बंदोबस्त, बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेले प्रवासी यांची तपासणी, बंदोबस्त व पोलीस ड्युटीचा ताण आहे. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधित व त् ...
चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २५० च्या जवळपास पोहचली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ सावली तालुका वगळला तर १४ तालुक्यातही रुग्ण आढळले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खरीप हंगामाच्या कामाने ...
सन २०१८ मध्ये एकाचवेळी नियुक्त झालेले चालक नियमानुसार रोजंदार गट-२ मध्ये पोहोचले. यानंतर सदर कर्मचारी नियमित होण्यासाठी पात्र ठरले. २२ जानेवारी २०१८ प्रतीक्षा यादीनुसार सात चालक कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत होते. दरम्यानच्या काळात यादीतील पा ...
गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्यारस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण धड पायदळ चालताना तारेवरची कसरत करावी लागते. हा रस्ता मोठ्या संख्येने दर गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व तेथील नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत ...
सुरुवातीला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव केला. त्यावर नियंत्रण मिळवत असतानाच शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ...