नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दिवसभरात ८१ संक्रमितांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२२८ वर पोहोचली आहे. या दोन दिवसांत ११३९ जण संक्रमित निष्पन्न झाले आहे. उपचारादरम्यान बडनेरा येथील ८० वर्षे वृद्धाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. ...
दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील कापनगाव शेतशिवारात श्याम ठाकरे ते निलेश उपरे यांच्या शेताजवळ असलेल्या रस्त्यावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करीत शेतात जावे लागत आहे. सदर रस्ता मुख ...
युवकाने लोखंडी पाइपने काढण्याचा प्रयत्न केला असता, लोखंडी पाईपमध्ये वीजप्रवाहाचा संचार होऊन तो भाजला गेला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला वडिलांनी नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. ही घटना नवाथेनगरात शनिवारी सायंकाळी ७ ...
कोरोना संक्रमणमुक्त रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर द्रव) मध्ये अँटिबॉडीज तयार होतात. त्याचा वापर कोरोना क्रिटिकलच्या उपचारात केला जातो. अशा रुग्णाला प्लाझ्मा थेरपीमुळे ‘पॅसिव्ह इम्युनिटी’ मिळाल्याने तो अल्पावधीत ब ...
कोरोना लॉकडाऊनचे काळात मुंढरी बु. ग्रामपंचायतीचे वतीने घनकचरा व नाल्यांची साफसफाई, चारदा गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. पुणे, मुंबई व नागपूर शहरातून गावात येणाºयांना सर्वप्रथम गावाबाहेरील शाळेत क्वारंटाईन केले जाते. सरपंच एकनाथ चौरागडे जातीने ...
जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात फळवर्गीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक बाब झाली आहे. वन्यप्राण्यांना विशेषत: माकडे, हरीण व जंगलातील फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षावर जगणारे वन्यप्राणी यांच्यासाठी जंगलात फळझाडांची लागवड करणे आवश्यक झाले आहे. ...
पवनी पंचायत समिती अंतर्गत कोसरापेठ येथील रहिवासी असणाऱ्या शिवा कामथे यांचे विटामातीचे घर गत पाच वर्षापुर्वी पडले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आजही कामथे यांना आपल्या कुटुंबासह जीव मुठीत घेव ...
नागपूर मार्गावरील थर्मल स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसींग केंद्रात आपली नोंदणी करीत आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत हे केंद्र कार्यरत आहे. आजपर्यंत बाहेरून आलेल्या १३ हजार ३३९ नागरिकांनी या केंद्रात नोंदणी करीत ...
बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले. ...
जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ४४ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख ४५ हजार हेक्टरवरील रोवण्या अद्य ...