गडचिरोली जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, व माध्यमिक शिक्षक आपला राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवित आहेत. ...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी युरिया खत मिळत नसल्याचे त्यांची कोंडी झाली असून युरियाचा पुरवठा करा हो अशी ओरड शेतकऱ्यांची होत असल्याचे चित्र आहे. ...
सर्व सेवा संघाने अधिसूचना काढून आश्रमाचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपवून त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शक समिती गठित केली आहे. त्यामुळे आता आश्रमातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. ...
युरियाच्या टंचाईमुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्याही जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया आल्याची माहिती मिळताच शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रांपुढे रांगा लावतात. ...
देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये नागपुरात सायबर शाखेत २,२७५ तक्रारी आल्या आहेत. ...