वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे आपण या माध्यमावर विश्वास ठेवू शकतो. जगात व आपल्या अवती-भवती नेमके काय सुरु आहे. हे आपल्याला वर्तमानपत्रातूनच कळते. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे. सध्या सर्वांना कोरोनाची भीती सतावत आहे. व ...
शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन ...
पुसद शहर व तालुका कोरोनाचे हॉट स्पॉट बनला आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ५० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आ ...
अजनीतील कुख्यात माया गँगचा म्होरक्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, कुख्यात गुंड स्वप्निल सुभाष साळुंखे याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबण्यात आले. ...
कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोफत देण्यात आलेला रेशनचा तांदूळ नागरिकांकडून विकत घेऊन तो बाजारात विकण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला. ...
यावर्षी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, गौरीपूजन हे सण ऑगस्ट महिन्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरेदीला उधाण येणार आहे. ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या घोळामुळे शैक्षणिक सत्राची सुरुवात लांबली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले होते व १ ऑगस्टपासून विषम सत्र सुरू होणार होते. परं ...
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी शांतिनगर परिसरात आरोपी रजनीश सुरेश पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये कि मतीची २५ ग्राम हेरॉईन जप्त केली. ...
शुक्रवारी दिवसभरात नागपुरात २५८ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच आता नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५,३९२ वर तर बळींची संख्या १२६ वर पोहचली आहे. ...