नागपुरात एक लाखाची हेरॉईन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:18 PM2020-07-31T23:18:42+5:302020-07-31T23:19:33+5:30

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी शांतिनगर परिसरात आरोपी रजनीश सुरेश पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये कि मतीची २५ ग्राम हेरॉईन जप्त केली.

One lakh worth heroin seized in Nagpur | नागपुरात एक लाखाची हेरॉईन जप्त

नागपुरात एक लाखाची हेरॉईन जप्त

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी शांतिनगर परिसरात आरोपी रजनीश सुरेश पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये कि मतीची २५ ग्राम हेरॉईन जप्त केली.
शिवाय २७ हजार रुपयाचे देशी विदेशी मद्यही पोलिसांनी जप्त केले. आरोपी पाटीलला पोलिसांनी पकडले, हे लक्षात येताच पाटीलच्या साथीदार चंदा ठाकूर आणि तिची मुलगी आरती ठाकूर तसेच बाली पवनीकर पळून गेल्या.

Web Title: One lakh worth heroin seized in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.