लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सराफ चेंबर आयकर कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Saraf Chamber Income Tax Office Staff Corona Positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराफ चेंबर आयकर कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

नागपूर लोहमार्ग ठाण्यातील पोलीस कोरोना पॉझिटिव्ह : कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | Police Corona Positive in Nagpur Railway Station: Senssation among the staff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर लोहमार्ग ठाण्यातील पोलीस कोरोना पॉझिटिव्ह : कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...

नागपुरात १.२९ लाखांचा निकृष्ट दुधाचा साठा जप्त - Marathi News | Inferior milk stocks worth Rs 1.29 lakh seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १.२९ लाखांचा निकृष्ट दुधाचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुजरात को-आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या बन्सीनगर, हॉटमिक्ससमोर, एमआयडीसी हिंगणा येथील पेढीवर धाड टाकली. धाडीत १.२९ लाख रुपये किमतीच्या १९२८ लिटर निकृष्ट दुधाचा साठा जप्त केला. ...

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | bajaj auto md rajeev bajaj says he will not take covid 19 vaccine unless made mandatory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...

भारताचे प्रसिद्ध बिझनेसमन आणि बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी कोरोना लसीबद्दल एक मोठे विधान केले आहे. ...

Video: तुझ्या गल्लीत पेशंट घावलाय व्हय?, रितेशने शेअर केला मजेशीर व्हिडिओ - Marathi News | Video: Why is a patient injured in your alley ?, Ritesh deshmukh shared a funny video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: तुझ्या गल्लीत पेशंट घावलाय व्हय?, रितेशने शेअर केला मजेशीर व्हिडिओ

रितेश हा बॉलिवूडमध्ये काम करत असला तरी तो मराठीशी त्याची जुळलेली नाळ नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे, मराठी सिनेमातही त्याने आवर्जुन काम केलंय ...

'उद्धव ठाकरे सर्वच पातळ्यांवर नापास, हे तर नापासांचे सरकार' - Marathi News | 'Uddhav Thackeray failed at all levels, Raosaheb danave said, this is the government of failure' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'उद्धव ठाकरे सर्वच पातळ्यांवर नापास, हे तर नापासांचे सरकार'

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. ...

मनसे-शिवसेनेत वाद पेटणार? शुभ बोल रे नाऱ्या...! राज ठाकरेंवर शिवसेनेची बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena venomous criticism on MNS Raj Thackeray criticism | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसे-शिवसेनेत वाद पेटणार? शुभ बोल रे नाऱ्या...! राज ठाकरेंवर शिवसेनेची बोचरी टीका

हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. ...

आणीबाणीविरोधात लढणाऱ्यांना मिळणारे मानधन बंद, राज्य सरकारकडून आदेश जारी - Marathi News | State government issues orders to stop honorarium for anti-emergency workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणीबाणीविरोधात लढणाऱ्यांना मिळणारे मानधन बंद, राज्य सरकारकडून आदेश जारी

१९७५ मध्ये देशात लावण्यात आलेल्या आणीबाणीविरोधात लढणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे मानधन आर्थिक अडचणींमुळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. ...

वाघ विदर्भात, फॉरेन्सिक लॅब मात्र हैदराबादमध्ये - Marathi News | Tiger in Vidarbha, Forensic Lab in Hyderabad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघ विदर्भात, फॉरेन्सिक लॅब मात्र हैदराबादमध्ये

देशभरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टेस्टसाठी हैदराबादला व्हिसेरा पाठवावा लागतो. त्याचा अहवालही विलंबाने येतो. यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी ही लॅब उभारणे अन्य राज्यांच्याही दृष्टीने सोईचे होणार आहे. ...