शहरातील एकूण मालमत्तेचे अचूक मोजमाप करुन किती मालमत्ता आहे. शिवाय भविष्यात शहराचा विकास करण्यासाठी काय वाव आहे. शासकीय जमीन किती आहे. किती मालमत्ताधारकांनी त्यांच्या धारण क्षेत्रापेक्षा अधिक अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. तसेच रेकार्डवर कमी बांधकाम ...
बुधवारी कोराना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये देवरी येथील दोन, गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, चांदणीटोला, गोंदिया शहरातील श्रीनगर व मरारटोली अशा एकूण चार रुग्णांचा समावेश आहे. मरारटोली येथे आढळलेला रुग्ण हा जालंधर येथून आलेला आहे. सडक अर्जुनी तालुक्याती ...
कोरोनाच्या काळात जोमाने काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोना योध्दा होऊन काम करीत आहेत. परंतु कोरोना संदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन वा प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात सोय-सुविधा देण्यात येत नाही. तरी रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजूनच आरोग्य कर ...
अक्षय पिपलवार या युवकाने अश्लील भाषेचा वापर करून पोस्ट व्हायरल केली. त्याच्याविरूद्ध भादंवि २९४, ४९९, ५००, ५०१, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी आहे. या पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे ...
महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती अधिनियम १९७६ आहे. या अधिनियमानुसार पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत आदिवासींना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून खावटी कर्ज वाटप ही योजना सुरू करण्यात आली आहे. आदिवासीबहुल क्षेत् ...
जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद आणि एनआरएचएमच्या माध्यमातून मोठा निधी दरवर्षी जिल्ह्याकडे वळता होतो. वाढत्या लोकसंख्येपुढे हा निधी अपुरा पडतो. यामुळे दरवर्षी जितका निधी जिल्ह्याला प्राप्त होतो, तितकाही खर्च होत ...
जिल्ह्यामधील १५ लाख ७८ हजार ६२० लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आहे. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेमध्ये १ हजार ३७८ जागा मंजूर आहेत. ...
समर्पण झोपडीवजा घरात राहतो. टिनाचे छप्पर, भिंत म्हणून लावलेले पॉलिथिन, अतिशय तोकडी जागा असलेले घर, अभ्यास करायची स्वतंत्र व्यवस्था नाही, स्टडीरूम, हॉल, किचन, बेडरूम सर्वकाही एकत्रच. अशाही परिस्थितीमध्ये समर्पणने सतत अभ्यासाचा ध्यास घेत दहावीच्या परीक ...
सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. सोबतच वीजविषयक अन्य तक्रारी ऐकून ...
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेंटल) चार डॉक्टरांसह तीन सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, बधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी न झाल्याने व सफाई कर्मचाऱ्याचा भाऊ रुग्णालयात फिरून सायंकाळी पॉझिटिव्ह आल्य ...