जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यं ...
सोळाही पंचायत समितीमधील मागील वर्षीच्या पटसंख्येनुसार शिक्षण विभागाने गणवेश निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे नोंदविली होती. परंतु, लॉकडाऊन कालावधीत परिषदेचे २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार असले तरी मंजूर झालेले नव्हते. त्यामुळे २६ ...
अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने ६८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये ४० पुरूष आणि २८ महिलांचा समावेश आहे. यामध्ये पांढरकवडा येथील २४ पुरूष आणि १८ महिलांचा समावेश आहे. यवतमाळ शहरातील भोसा रोडवर ...
दारव्हा-कुपटा राज्य मार्गासाठी कुंभारकिन्ही प्रकल्प क्षेत्रातून रस्ता बांधकाम कंपनीने अंदाजे एक हजार ब्रास अतिरिक्त गौण खनिज उत्खनन केले. त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. यानंतर ही कारवाई करण्यात आली. या नोटीसमुळे कंपनीचे धाबे दणाणले. ‘ईगल इन्फ् ...
ग्रामपंचायतीमार्फत अशोकनगरात नालीचे बांधकाम एक महिन्याअगोदर सुरू करण्यात आले. त्यातही अनेक उणिवा दिसून आल्या. याप्रकरणी सरपंच यांनी स्वत: तक्रार असलेल्या जागेबाबत मुरूम घालण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अजुनही पूर्ण झाले नाही. ज्याठिकाणी बांधका ...
तुमसर तालुक्यातील कोष्टी, बोरी, नवरगाव आणि उमरवाडा शिवारात शेतीला बावनथडी प्रकल्पाचे पाण्याचे सिंचित करण्यात येत आहे. हा शेत शिवार टेलवरील गावांचा असल्याने नहराचे पाणी जलद गतीने शेतशिवारात पोेहचत नाही. यामुळे पाणी वितरणात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गडचांदुर परिसरात फिरत असताना गडचांदूर-भोयगावकडे चार चाकी वाहनाने दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारावर पोलिसांनी गडचांदूर ते भोयगाव रोडवरील रेल्वेगेटजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच २९ बीसी ५०६६, व एमएच २९ व्ही ...
पंतप्रधान पीक विमा योजनेची अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना जुलैअखेर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व ...
भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील ...
शंखी तसेच शेंबडी हे प्राणी या विभागात समाविष्ट केलेले आहेत. शंखीच्या पाठीवर १ ते १ १/१ इंच (२ ते ४ सेंमी) लांबीचे गोलाकार कवच असत. बहुतांशी शंखी गर्द, करडया, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. शंखी गोगलगाय ‘आफ्रिकन जॉइन्ट स्नेल’ नावाने परिचित ...