संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोर ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. मूल तालुक्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. ...
पाळीव जनावरे खरेदी-विक्रीत पशुपालकांची लूट होत असल्याचा हा प्रकार कोरची, देसाईगंज, व कुरखेडा तालुक्यातही वाढला आहे. सावंगी नजीकच्या गांधीनगर गावात दोन इसम गाय खरेदीचा व्यवहार करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते या व्यवहारात सक्रिय असल्याचे दिसून ये ...
सिरोंचा शहरात रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून शहरात विकास कामांना सुरूवात झाली आहे. मात्र कामाच्या दर्जाकडे नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीने ...
गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्या ...
रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आम ...
तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. ...
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. धानाच्या रोवणीसाठी शेतकºयांना सर्वाधिक युरिया खताची गरज असते. त्यामुळे दरवर्षी याच कालावधीत युरियाची मागणी वाढत असते. त्याच दृष्टीने ...
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७३२१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २३५ नम ...
नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परं ...