लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलातून सोनपाखरू होताहेत दुर्मिळ - Marathi News | Goldfish are rare in the forests of Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलातून सोनपाखरू होताहेत दुर्मिळ

जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे. ...

Breaking; दिल्लीच्या धर्तीवर आता सोलापुरात होणार दहा हजार नव्या अँटीबॉडीज टेस्ट - Marathi News | Breaking; Ten thousand new antibody tests will now be conducted in Solapur on the lines of Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; दिल्लीच्या धर्तीवर आता सोलापुरात होणार दहा हजार नव्या अँटीबॉडीज टेस्ट

सोलापुरातील समूह संसर्ग तपासणार; १७ कोटी खर्चाचेही झाले नियोजन ...

वर्धेतील निरीक्षणगृह व बालगृह गोंदियात - Marathi News | children's home in Wardha shifted to Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वर्धेतील निरीक्षणगृह व बालगृह गोंदियात

वर्धेतील निरीक्षण व बालगृह गोंदियात हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...

गोंदियात शासकीय धान खरेदीत अनियमितता - Marathi News | Irregularities in government procurement of paddy in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात शासकीय धान खरेदीत अनियमितता

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीत बरेच गौडबंगाल असून या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याची ओरड मागील दोन तीन वर्षांपासून सुरू होती. ...

पुन्हा गोवारींचा स्वप्नभंग; सरकारविरोधात समाजात रोष - Marathi News | Gowari's dream failed again; Anger in society against the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा गोवारींचा स्वप्नभंग; सरकारविरोधात समाजात रोष

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २० जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केल्याने गोवारी समाजाचे स्वप्नभंग झाले. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात रोष असून, न्यायासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा समाजाच्या संघटनेने दिला आहे. ...

विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,००० - Marathi News | Patients of corona raised in Vidarbha; 5,000 in 19 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,०००

बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे. ...

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाविरुद्धचा लढा - Marathi News | Pune Mayor Murlidhar Mohol's fight against Corona | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाविरुद्धचा लढा

...

ना जीप ना बुलेट, सायकलवर फिरतोय पोलीस अधिकारी - Marathi News | Neither a jeep nor a bullet, a police officer riding a bicycle | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ना जीप ना बुलेट, सायकलवर फिरतोय पोलीस अधिकारी

...

कोरोनाला हरवण्यासाठी आता बिसीजी ची लस - Marathi News | BCG vaccine now to defeat corona | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाला हरवण्यासाठी आता बिसीजी ची लस

...